नागपूरात चक्क बसस्टॉपचं गेलं चोरीला संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूरात चक्क बसस्टॉपचं गेलं चोरीला

म्हाळगी नगर बसस्टॉप नेले चोरट्यांनी चोरून

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - सिवेज लाईन वरील चेंबरची झाकणं चोरीला गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आता नागपूर Nagpurमध्ये चक्क बस स्टॉपचं Bus Stop चोरीला गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. प्रवाशांना उन्ह वारा आणि पाऊसा पासून बचावासाठी आधार असलेले नागपूरमधील म्हाळगी नगर Mhalgi Nagar बस स्टॉप अक्षरशः गायब झाले आहे. गेली अनेक वर्षे हे म्हाळगी नगर बसस्थानक होते. 

हे देखील पहा -

प्रवासी याठिकाणी येऊन बसची वाट बघत बसायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चोरट्यांनी अक्ख बस स्टॉपचं उचलून नेलं आहे. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सांगितले. मात्र, यावर काहीही कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन जण बिनविरोध निवड

धक्कादायक! MIM नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी

Diwali Wall Cleaning Tips: दिवाळीत भिंतींना रंग देण्याची गरज नाही! या 5 घरगुती उपायांनी येईल नव्यासारखी चमक

मोठी राजकीय घडामोड! शिवसेना २, भाजपची १ जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट

PM Kisan Yojana : राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाले पैसे; पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपयांचा हप्ता?

SCROLL FOR NEXT