Bus Fire On Samruddhi Highway  Saam TV
महाराष्ट्र

Bus Fire On Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर धावत्या बसला आग; 32 प्रवासी थोडक्यात बचावले

Samruddhi Highway Accident : एसीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News :

समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. समृद्धी महामर्गावर मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर ही घटना घडली आहे.

एसीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमध्ये ३० प्रवाशी व दोन चालक होते. सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुणे येथे जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT