माजलगाव शहरात भर रस्त्यावर मोकाट बैलांची झुंज...व्हिडिओ व्हायरल विनोद जिरे
महाराष्ट्र

माजलगाव शहरात भर रस्त्यावर मोकाट बैलांची झुंज...व्हिडिओ व्हायरल

माजलगाव शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे.

विनोद जिरे

बीडच्या माजलगाव शहरांमध्ये भर बाजारात दोन मोकाट बैल आमने-सामने आले आणि दोघांमध्ये चांगलीच जुंपली. भर रस्त्यात या दोन्ही बैलांनी अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी जवळपास अर्धा ते पाऊण तास या दोघांमध्ये चांगलीच झुंज रंगली होती. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र काही वेळानंतर नागरिकांनी पुढं येत या दोन्ही बैलांची झुंज थांबवली. माजलगाव शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या जनावरांमध्ये अनेकदा झुंज होताना दिसत असते. काल घडलेला प्रकार कॅमेरा मध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT