हळदी समारंभ saam tv
महाराष्ट्र

Mumbai News: दिव्यात एका हळदीच्या कार्यक्रमात बैलानं धुडगूस घातला... अन् ओके चाललेला कार्यक्रम फिसकटला... नेमकं काय घडलं ? VIDEO

Diva Haldi Function: बैल तसा एकदम शांत प्राणी... शेतकऱ्यांचा एकदम जिवल दोस्त... पोटच्या पोरावाणी शेतकरी बैलाला जीव लावतू .... पण बैलाला जर त्रास दिला तर मग काय खरं नाय दोस्तांनो... एका हळदीच्या कार्यक्रमात याचा पिच्छरच बघायला मिळाला....

Girish Nikam

त्याचं झालं असा.... स्टेज सजला होता... नवदेव गडी थाटात बसा होता.... उद्या लग्न म्हणल्यावर अंगाला हळद लागली हूती.... डॉल्बीवाला आवाज वाढवत होता.... मित्र मंडळी अन् नातेवाई फूल्ल टू डान्सच्या मूडमधी... पैशांची उधळ सुरु हूती.... त्यात आणला होता बैल....

तीबी मधोमध उभा केलता... घरच्या गड्यांनी बैलाची येसण धरली होती.... अन् अचानक कार्यक्रम फिसकटला.... जोरदार अवाजामुळं बैल बिथरला अन् उधळला....

मिळालेल्या माहिती नुसार ही व्हिडीओ ठाण्याच्या दिव्यातला असल्याचं कळतंय.

सुदैवानं यात कुणाला कसली हानी नाय झाली... बैल गोंधळा बिधरणार ही त्याचा स्वभाव..

पण ऐन गर्दीत बैलाला अणाऱ्याच्या बुद्धीला नेमकं म्हणावं काय ही मात्र प्रश्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

SCROLL FOR NEXT