Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : कापूस मोजणीत मापात पाप; काटा मारणाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

Buldhana News : कापूस मोजणीत मापात पाप; काटा मारणाऱ्याला शेतकऱ्यांनी धू धू धुतलं; पाहा VIDEO

संजय जाधव

बुलढाणा : संग्रामपुर तालुक्यातील लाडनापूर शिवरात एका शेतात आदिवासी शेतकऱ्यांची कापूस (Cotton) खरेदी सुरू होती. या दरम्‍यान कापूस मोजणीत काटा मारण्याचा प्रकार उघडकीस आला असून संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) कापूस व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला. ह्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूपच व्हायरल होत आहे. (Letest Marathi News)

कापूस विक्री सुरू झाली असून, गावात जावून व्‍यापारी कापूस खरेदी करत असतात. परंतु, कापूस मोजणी करताना काटा मारण्याचे प्रकार अनेक ठिकाणी समोर आले आहेत. असाच प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा कापसाचे वजन करताना एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.

पोलिसांनी केली मध्‍यस्‍थी

आदिवासी शेतकऱ्यांना जास्त भावाचे आमीष दाखवून दिवसाढवळ्या कापूस व्यापारी लुटत असल्याचा प्रकर लाडणापूर शिवारात घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोजमाप करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करित प्रकरण शांत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Italy Of India: परदेशी वाइब्स मुंबई-पुण्याजवळ हव्यात? मग लगेचच करा वन डे पिकनिक प्लान

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

SCROLL FOR NEXT