Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap : कामाचे बिल काढण्यासाठी ३६ हजार रुपयांची मागणी; लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

कामाचे बिल काढण्यासाठी ३६ हजार रुपयांची मागणी; लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपरी धनगर व जयरामगड (Buldhana) या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक अच्युतराव माणिकराव काकडे हे ३५ हजार रूपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. (Breaking Marathi News)

जयरामगड येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामासाठी पुरविलेल्या साहित्याचे काढलेल्या बिलाचा मोबदला. तसेच उर्वरित बिलाचा चेक देण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे ३६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार संबंधित तक्रारदाराने बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केली होती.

रंगेहाथ पकडले

प्राप्‍त तक्रारीवरून एसीबीने सापळा रचत ग्रामसेवक अच्युतराव काकडे यांनी पंचासमक्ष ३५ हजार रुपयाची लाच (Bribe) स्वीकारताच ताब्‍यात एसीबीने अटक केली आहे. यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT