Buldhana Congress News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: कॉंग्रेसची भाजप सरकार विरोधात निदर्शने

कॉंग्रेसची भाजप सरकार विरोधात निदर्शने

संजय जाधव

बुलढाणा : पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना मृत्यूच्या दाढीत उभे करणारे मोदी सरकार यांचा निषेध करण्यासाठी (Buldhana) बुलढाणा काँग्रेसच्यावतीने जयस्तंभ चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी (BJP) भाजप सरकारच्‍या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Maharashtra News)

तत्कालीन जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी सरकार यांनी शहिदांच्या नावावर राजकारण करून सत्ता मिळवली. अशा या भाजपा सरकारचा निषेधार्थ बुलढाणा जयस्तंभ चौक या ठिकाणी (Congress) काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

मोदी सरकारचा निषेध

यावेळी मोदी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यात देशद्रोही सरकारच करायचं काय खाली मुंडकं वर पाय... जवानांची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो; अश्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship: लग्नानंतर तुमच्यावरील कमी झालं? नेहमी बोला फक्त 'ही' गोष्ट; नवरा दररोज घेईल मिठीत

Maharashtra News Live Update: जालन्यातील भोकरदन येथे महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू तर चौघेजण जखमी

Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

Rahul Gandhi Video: पूरी दाल ही काली है...राहुल गांधींची मोठी घोषणा; मोदी सरकारचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT