Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: मोटार सायकलने जाताना मधमाशांचा हल्ला; इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

मोटार सायकलने जाताना मधमाशांचा हल्ला; इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात गारडगाव फाट्यानजीक एका मोटारसायकलस्वारावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इसमाला खामगावच्या सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू (Death) झाला आहे. (Tajya Batmya)

मधमाशांच्या हल्ल्यात या इसमाचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथ देवळे असं या मृत इसमाचे नाव असून तो अंत्रज गावचा रहिवासी आहे. मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला होता. मोठ्या संख्येत या मधमाशांनी या 65 वर्षीय इसमावर हल्ला चढवल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.

तात्काळ रुग्णालयात दाखल परंतु..

दुचाकीवरून जात असलेल्‍या इसमावर मधमाशांनी अचानक हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात जगन्‍नाथ देवळे हे खाली पडले. हे पाहून स्‍थानिक नागरीकांनी या इसमास तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान या इसमाचा आता मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कांदाभजीऐवजी बनवा 'ही' गरमागरम भजी; खाणारेही विचारतील रेसिपी!

Nanded Tourism : नांदेडचा अभिमान! पराक्रम, इतिहास अन् कलेचा साक्षीदार, सुट्ट्यांमध्ये करा 'या' किल्ल्यावर भटकंती

धक्कादायक! अल्पवयीन बलात्कार पीडितेची वैद्यकीय चाचणी स्त्रीरोगतज्ज्ञांऐवजी भूलतज्ज्ञाकडून; बीडमधील संतापजनक प्रकार

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चं जगभरात तुफान; रितेश भाऊ महिन्याभरात मालामाल, चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाचून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT