Buldhana Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News: स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या; तीन महिन्यांपूर्वीच शाखेत रूजू

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची हत्या; तीन महिन्‍यांपुर्वीच शाखेत रूजू

संजय जाधव

बुलढाणा : लोणार तालुक्यातील हिरडवच्या स्टेट बँक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय उत्कर्ष पाटील नामक व्यक्तीचा आज्ञातांनी गळ्यावर चाकूने (Crime News) वार करून खून केल्याचे घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

मुंबई भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव येथे स्‍टेट बँकेत (Bank) शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वी मुंबई (Mumbai) येथून ग्रामीण भागात परीक्षाविधी मॅनेजर म्हणून हिरडव शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. केवळ तीनच महिन्यांपूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चाकू घटनास्थळी टाकलेला

मारेकऱ्यांनी ज्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला; तो चाकू देखील घटनास्थळी ठेवलेला होता. विशेष म्‍हणजे सदर खून हा रात्री थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की आणखी वेगळ्या कारणाने झाला. यात काही रहस्य दडलेले आहे हे आता तपासाअंती स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT