Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News Saam TV
महाराष्ट्र

Malkapur Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बसची समोरासमोर धडक, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

Buldhana Bus Accident News: या अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे.

Satish Daud

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

या अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असल्याची माहिती आहे.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

अमरनाथ तीर्थयात्रा करून खासगी बस हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये जवळपास ४० भाविक होते.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

तर दुसरीकडे नागपूरवरून एक बस नाशिकच्या दिशेने जात होती. या बसमधून २५ ते ३० प्रवासी प्रवास करीत होते.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

दोन्ही बस मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर येताच त्यांची बसेसची समोरासमोर जबर धडक झाली.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ६ प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. तर २० ते ३० प्रवासी जखमी झाले.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

दरम्यान, या भीषण अपघातात दोन्ही बसेसचंही मोठं नुकसान झालं असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Buldhana malkapur Two Bus Accident Marathi News

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT