Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: उपविभागीय अधिकारींच्या गाडीला अपघात; जखमी असतानाही केले ध्वजारोहण

उपविभागीय अधिकारींच्या गाडीला अपघात; जखमी असतानाही केले ध्वजारोहण

संजय जाधव

बुलढाणा : मुंबई येथून कार्यक्रम आटोपल्‍यानंतर ध्‍वजारोहण कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी मेहकर (Mehkar) येथे शासकिय वाहनाने येत होते. या दरम्‍यान जालन्‍याजवळ त्‍यांचा (Accident) अपघात झाला असून यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. (Maharashtra News)

मतदार नोंदणी प्रक्रिया तसेच मतदार जनजागृती अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान कार्यक्रम बुधवारी (२५ जानेवारी) पाटकर सभागृह (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) चर्चगेट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. सन्मान कार्यक्रम पार पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड हे मेहकरच्या दिशेने निघाले.

२६ जानेवारीचे ध्वजारोहण करण्याकरिता ते येत असताना जालनाजवळ त्यांचा गाडीला अपघात झाला. मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाणारी गाडीने अचानक लेन बदलल्या कारणाने हा अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

भाजप नेत्याचा 'हायटेक' कारनामा, एमटीएनएलच्या २० लाखांच्या केबलवर डल्ला; १३ जण गजाआड

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT