Shocking ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, घटनेने धुळे हादरलं Saam Tv
महाराष्ट्र

Shocking ! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या, घटनेने धुळे हादरलं

धुळे शहरालगत मुंबई- आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून खून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस

भूषण अहिरे

धुळे: धुळे शहरालगत मुंबई(Mumbai)- आग्रा (Agra) महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून खून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अज्ञाताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेमध्ये स्थानिकांना आढळून आल्यावर या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना (Police) देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. (Brutal killing young man crushed by stone Dhule)

हे देखील पहा-

घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले दगड (Stone) देखील आढळून आल्याने दगडाने ठेचून हत्या (killing) करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाच्या तपास यंत्रणेमार्फत या सर्व घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनातर्फे (administration) मारेकऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर यांची ट्विट मालिका सुरूच, मोहोळ यांनी वापरलेल्या वाहनाबद्दल खुलासा

Bank Rule Change: १ नोव्हेंबरपासून बँकेचे नियम बदलणार, तुमच्यावर थेट परिणाम, वाचा सरकारने कोणता घेतला निर्णय

Andhra Pradesh: महामार्गावर अग्नितांडव! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण आग, २० प्रवासी जिवंत जळाले; थरकाप उडवणारा VIDEO

Success Story: शाळेत गोल्ड मेडल, सिविल इंजिनियरिंग केलं,नंतर UPSC क्रॅक; IPS सृष्टी गुप्ता यांचा प्रवास

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

SCROLL FOR NEXT