Brother Killed Sister in Bhandara Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara Crime News : चारित्र्याच्या संशयावरुन भावाने केली बहिणीची हत्या, बेदम मारहाणीत मृत्यू

Brother Killed Sister in Bhandara : आशिष गोपीचंद बावनकुळे ( वय 20 वर्ष) असं आरोपी भावाचं नाव आहे. तर अश्विनी बावनकुळे (वय 20 वर्ष) असं मृतक बहिणीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

Bhandara News :

चारित्र्यांच्या संशयावरुन सख्ख्या भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांना आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशिष गोपीचंद बावनकुळे ( वय 20 वर्ष) असं आरोपी भावाचं नाव आहे. तर अश्विनी बावनकुळे (वय 20 वर्ष) असं मृतक बहिणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याची बहीण अश्विनी हिच्यावर चारित्र्यावरुन संशय घेत होता. (Crime News)

याच मुद्दयावर दोघांमध्ये भांडण झालं. भांडणांचा रुपांतर वादात झालं. अश्विनीदेखील आशिषला प्रत्युत्तर देत होती. यानंतर संतापलेल्या आशिषने अश्विनीने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच अश्विनीचा मृत्यू झाला.

घटनेची पोलिसांनी दखल घेत गुन्ह्याची नोंद करुन घेतली आहे. आरोपी आशिष बावनकुळेला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT