British-era Maratha caste certificate mentions Kunbi Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: जरांगेंना मिळाले इंग्रजांच्या काळातील पुरावे, पुराव्यात मराठ्यांचा कुणबी असा उल्लेख...

Manoj Jarange Patil Hunger Strike News Update: जरांगेंना मिळाले इंग्रजांच्या काळातील पुरावे, पुराव्यात मराठ्यांचा कुणबी असा उल्लेख...

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil Hunger Strike News Update:

अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास आता जण आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झालं आहे. मराठा समाज हा कुणबीचं असल्याचे पुरावे घेऊन आता सर्व सामान्य माणूस ही आंदोलन स्थळी यायला सुरवात झालीय.

अंतरवली सराटी या ठिकाणी वाशीम जिल्ह्यातून आलेले एक वयोवृद्ध बाबा या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी इंग्रज काळातील मराठा समाजाला कुणबी म्हणून उल्लेख केल्या जात प्रमाणपत्र असल्याचा पुरावा या ठिकाणी आणला आहे.

हा पुरावा त्यांनी मनोज पाटील जरांगे यांना देऊन इंग्रज काळात ही मराठ्यांना आरक्षण असल्याने मराठ्यांना आरक्षण द्याव, अशी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोलता बोलता अचनाक थांबले अन् स्टेजपासून दूर गेले; भाषणावेळी अमित ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं?

Abhijeet Dipke Announcement: अभिजीत दीपके राजकारणात येणार? निवडणुकीसंदर्भात केली मोठी घोषणा

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी, संसद आवारात अवतरले मंदिरातले 'साधू', लोकसभा अध्यक्षांचा आंदोलनाला आक्षेप

दिल्लीत जंतरमंतरला अभेद्य तटबंदी, सुरक्षेसाठी 8 फूट उंच बॅरिकेड्स, भविष्यातील आंदोलनांवर नियंत्रणाची रणनीती?

पंतप्रधान मोदींची विद्यार्थ्यांना माफी, पोलीस आंदोलकांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

SCROLL FOR NEXT