Breaking : १ डिसेंबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार; वाचा नियमावली
Breaking : १ डिसेंबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार; वाचा नियमावली  SaamTvnews
महाराष्ट्र

Breaking : १ डिसेंबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार; वाचा नियमावली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : १ डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळाली असून शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खालील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

  • ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घ्यावी लागणार

  • विद्यार्थ्यांना शाळेत असताना मास्क व्यवस्थित घालण्याबाबत नियमावलीत विशेष सूचना

  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण झाले असणे बंधनकारक

  • विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का? याची काळजी शिक्षक आणि शाळांनी घ्यावी

  • स्कूल बसचा वाहन चालक, मदतनीस यांचेही लसीकरण पूर्ण झाले असणे बंधनकारक

  • बसमध्ये विद्यार्थ्यांनी मास्क व्यवस्थित घातला आहे का याची काळजी बसमधील मदतनीसाने घ्यावी

  • सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात शाळा भरणार

  • ३ ते ४ तासच शाळा भरणार

  • मैदानी खेळ किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी

  • विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक

  • घरात कुणी आजारी असेल तर विद्यार्थ्याला घरीच थांबवावे

  • जे विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार

  • पहिले दोन आठवडे आनंददायी शिक्षणावर भर द्यावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

Ambadas Danve News : अडीच कोटीत Evm हॅक! अंबादास दानवेंना कुणी दिली ऑफर?

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

SCROLL FOR NEXT