nawab malik  saamtv
महाराष्ट्र

Breaking : मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात खटला दाखल!

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी यास्मिन वानखेडे यांच्यासंदर्भात केलेल्या विवादास्पद टिप्पणी बद्दल मानहानीचा खटला यास्मिन वानखेडे यांनी दाखल केला आहे.

सूरज सावंत

मुंबई : एनसीबी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहिण ऍड.यास्मिन वानखेडे यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा (criminal defamation) खटला दाखल करण्यात आला आहे. यास्मिन वानखेडे यांनी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. लवकरच या खटल्याची सुनावणी होऊ शकते अशी शक्यता आहे. एका पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी यास्मिन वानखेडे यांच्यासंदर्भात केलेल्या विवादास्पद टिप्पणी बद्दल मानहानीचा खटला यास्मिन वानखेडे यांनी दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT