Breaking : माजी आमदार विजय भांबळेंच्या मुलीच्या गाडीने चौघांना उडवलं!  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Breaking : माजी आमदार विजय भांबळेंच्या मुलीच्या गाडीने चौघांना उडवलं!

अपघातानंतर प्रतिक्षा विजय भांबळे ड्रायव्हरसह फरार !

लक्ष्मण सोळुंके

जालना : परभणी (Parbhani) जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार (MLA) विजय भांबळे यांच्या मुलीच्या गाडीनं चौघांना उडवल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये घडली आहे. घनसावंगी तालुक्यातील दत्ता आसाराम तांगडे हे दुचाकीवर आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वाटूरहून परतूरकडे जात होते.

हे देखील पहा :

तेवढ्यात परतूर (Partur) शहरानजीक एका भरधाव कारनं त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर (Accident) विजय भांबळे यांची मुलगी प्रतिक्षा भांबळे ही ड्रायव्हरसह फरार झाली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT