brahman samaj andolan in nanded saam tv
महाराष्ट्र

Nanded: परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा : ब्राह्मण समाजाची मागणी

ब्राह्मण समाजानेही आता त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणा सारखे आंदाेलन हाती घेतले आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (बुधवार) ब्राह्मण समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन (brahman samaj andolan) करण्यात आले. या आंदाेलन काळात ब्राह्मण समाजाने जिल्हाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन दिले. .(Maharashtra News)

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करून एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिक्षण, स्वतंत्र वस्तीगृह, मंदिरातील पुजाऱ्यांना दरमहा 5 हजार मानधन द्यावे.

प्राप्त इनामी जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करण्यात याव्यात, राज्यातील सर्व वंश परंपरागत मंदिरे पुरोहितांकडे सुपूर्द करावीत आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना खुल्या प्रवर्गातून संधी देऊ नये असे नमूद करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मागण्यांसाठी जालना येथे दीपक रणनवरे हे मागील 8 दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थानात नांदेड ब्राह्मण समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

SCROLL FOR NEXT