Nitesh Rane saam tv
महाराष्ट्र

Nitesh Rane: नितेश राणेंना संक्रात गाेड; अटकपुर्व जामीन अर्जावर साेमवारी निर्णय

दरम्यान न्यायालयाने आजचा निकाल राखून ठेवला. आता पुढची सुनावणी साेमवारी हाेईल.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : संताेष परब हल्लाप्रकरणातील संशयित आराेपी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. येत्या साेमवारी राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर निर्णय हाेईल. ताेपर्यंत राणेंना पाेलिसांच्या अटकेपासून सरंक्षण मिळाले आहे. (bombay high court reserves order in the anticipatory bail plea filed by bjp mla nitesh rane in an fighting case registered at sindhudurg in maharashtra)

नितेश राणे (nitesh rane) यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात (bombay high court) सुनावणी झाली. राणेंच्या वकीलांनी मांडलेल्या मुद्ये सरकार पक्षाने खाेडून काढत विधानसभेच्या प्रवेशद्वारावरील म्याॅव म्याॅवची घटना आणि संताेष परब हल्ला प्रकरण हे वेगवेगळ्या असल्याचं सांगितलं. दरम्यान न्यायालयाने आजचा निकाल राखून ठेवला. आता पुढची सुनावणी साेमवारी हाेईल.

दरम्यान या प्रकरणातील संदेश उर्फ गोट्या सावंत, मनिष दळवी यांनी देखील उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांच्या अर्जावर देखील साेमवारी निर्णय हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

SCROLL FOR NEXT