नागपुरातील बेपत्ता चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला कॅनलमध्ये Saam TV
महाराष्ट्र

नागपुरातील बेपत्ता चार वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला कॅनलमध्ये

1 तारखेला बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर होता बेपत्ता.

संजय डाफ

नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या कोराडीमधून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका चार वर्षीय मुलाचा मृतदेह कॅनल मध्ये आढळला.

- 1 तारखेला बॉबी उर्फ आनंद पंकज सोमकुवर होता बेपत्ता.

- आज 48 तासानंतर त्याचा मृतदेह कॅनल मध्ये आढळून आला आहे.

- एक तारखेला बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडे केली होती तक्रार.

- अपहरण करून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज.

- पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - चिपळूण शहराला मुसळधार पावसाचा दणका

Monday Horoscope : . जुन्या मित्रांची भेट होईल, ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT