अकोल्यात डिझेलचा काळाबाजार; लाखो रुपयांचे डिझेल जप्त  जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात डिझेलचा काळाबाजार; लाखो रुपयांचे डिझेल जप्त

दोन हजार ३०० लिटर बायोडिझेलचा साठा जप्त

अॅड. जयेश गावंडे

अकोला - डिझेलचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी लाखो रुपयांचे डिझेल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अकोल्यातील टिळक रोडवर असलेल्या रेणुका ट्रान्सपोर्ट येथे बायोडिझेलची बेकायदेशीररीत्या साठवणूक करून या बायोडिझेलची काळ्याबाजारात जास्त दराने विक्री सुरू असतानाच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणावरून दोन हजार ३०० लिटर बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

या बायोडिझेलची किंमत दोन लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. दोन आरोपींविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळापूर नाका परिसरातील रहिवासी ट्रान्सपोर्टचा चालक रवींद्र मोतीराम नरवाडे (५२ वर्षे) व गोकुळ कॉलनी येथील रहिवासी रविंद्र मोतीराम नरवाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT