पंढरपूर तीर्हे मार्गे सोलापूर रस्ता दुरूस्तीसाठी भाजपचे आंदोलन भरत नागणे
महाराष्ट्र

पंढरपूर तीर्हे मार्गे सोलापूर रस्ता दुरूस्तीसाठी भाजपचे आंदोलन

गेल्या अनेक वर्षांपासून हा राज्य महामार्ग नादुरुस्त आहे.

भरत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) तिर्हे मार्गे सोलापूर (Solapur) या राज्य महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आज भाजपा आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) व समाधान आवताडे (Samadhan aavtade) यांच्या नेतृत्वाखाली टाकळी सिकंदर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. (BJP's agitation for road repairs)

हे देखील पहा -

गेल्या अनेक वर्षांपासून हा राज्य महामार्ग (State highways) नादुरुस्त असून रस्त्यावरती अनेक मोठे खड्डे पडल्याने अनेकांचे जीव गेले आहेत रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला असून सुमारे दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच येत्या काळात या महामार्गाचे काम सुरू करावे अन्यथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatray bharane) यांच्या घरासमोर हलगी नाद आंदोलन केले जाईल असा इशारा भाजप नेत्यांच्या वतीने यावेळी देण्यात आला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT