Nitin Raut: काँग्रेसप्रमाणे भाजपने विरोधी पक्षांना वागणूक द्यावी - नितीन राऊत Saam TV
महाराष्ट्र

Nitin Raut: काँग्रेसप्रमाणे भाजपने विरोधी पक्षांना वागणूक द्यावी - नितीन राऊत

'देशात काय घडत हे पाहिलं पाहिजे तसंच काँग्रेसने विरोधी पक्षाने मानाने वागणूक दिली, त्याप्रमाणे भाजपने विरोधकांना वागणूक द्यावी.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंजाब दौऱ्यावर जात असताना त्यांचा ताफा उड्डाण पुलावरती थांबवला तो शेतकऱ्यांनी थांबवलं होता. असं स्पष्टीकरण देत काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी भाजप वरती निशाना साधला आहे. ते म्हणाले, 'प्रत्येकाने स्वतःकडे बोट दाखवावं आपण कसे विरोधी पक्षांशी वागतो याकडे देखील लक्ष द्यावं मात्र जे देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत झालं ते दुर्दैवीच असल्याचही राऊत म्हणाले.

दरम्यान जर भाजपने काँग्रेस (Congress) कार्यालयालरती जर भाजपने (BJP) मोर्चा काढला तर आम्ही देखील मोर्चा काढू असा इशारा त्यांनी भाजपला दिला. महागाई वाढतेय त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. देशात काय घडत हे पाहिलं पाहिजे तसंच काँग्रेसने विरोधी पक्षाने मानाने वागणूक दिली, त्याप्रमाणे भाजपने विरोधकांना वागणूक द्यावी असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT