Nitesh Rane News Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News : सिंधूदुर्गात नितेश राणेंना आज मिळाला अंशत: दिलासा

सिंधूदूर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात नितेश राणे हजर झाले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : संताेष परब हल्ला प्रकरणी खूनाच्या गुन्ह्यात हवे असलेले भाजप आमदार नितेश राणे हे आज सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सिंधूदूर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहिले. दरम्यान सरकारी वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी रद्द झाली आहे. आता नितेश राणेंची (nitesh rane) सुनावणी साेमवारी हाेईल अशी माहिती सूत्रांनी दिली. (nitesh rane appeared in sindhudurg court)

सविस्तर वृत्त थाेड्याच वेळात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care Tips: तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर उजव्या बाजूला दुखतंय? 'या' गंभीर समस्येविषयी शरीर देत असलेले इशारे जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन..

Dharmendra Pradhan: मोठी बातमी! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?, ओम बिर्लांची घेतली भेट

EPFO : लग्न ठरलंय! पीएफचे पैसे कसे काढायचे? EPFO चा हा नियम आत्ताच वाचा

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

SCROLL FOR NEXT