Breaking : पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण!  SaamTv
महाराष्ट्र

Breaking : पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण!

भाजप नेत्या आणि माजी महिला व बालविकास पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

विनोद जिरे

बीड : भाजप नेत्या आणि माजी महिला व बालविकास पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या अगोदर देखील पंकजा मुंडे यांना एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: ठाकरेसेनेच्या शहरप्रमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं कारण काय?; वसंत मोरेंनी VIDEO केला पोस्ट

Cyber Crime : मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; ७ जण अटकेत, १० लाखांची रोकड जप्त

Salman Khan: 'माझा मोठा भाऊ...'; संजू बाबासाठी रात्री १.४० वाजता सलमान खानने केली प्रेमळ भावूक पोस्ट

Pune : पुण्यात पावसाचा जोर ओसरला, पाणीपुरवठा करणारी ४ धरणे भरली, किती टक्के आहे साठा? वाचा

Beauty Tips : नाकावरील ब्लॅक अन् व्हाइट हेड्स जात नाहीत? 'या' 5 टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT