Mla Jaykumar Gore saam tv
महाराष्ट्र

Ruby Hall Clinic Pune : असं काय घडलं ? भाजप आमदार जयकुमार गोरेंना तातडीने रुग्णालयात नेलं

आमदार जयकुमार गाेरे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Siddharth Latkar

MLA Jaykumar Gore Hospitalized In Ruby Hall Clinic Pune : आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला दाखल केले आहे. गाेरे यांच्या निकटवर्तीयांनी भाऊंना छातीत दुखत असल्याने शुक्रवारी रात्री पुण्यात नेल्याचे सांगितले. (Breaking Marathi News)

आमदार जयकुमार गाेरे यांच्या कारचा फलटण येथे भीषण अपघात झाला हाेता. त्यानंतर त्यांना उपचारार्थ पुण्यातील (pune) रुबी हाॅलला नेले हाेते. तेथे त्यांच्यावर सुमारे पंधरा दिवस उपचार करण्यात आले. आमदार गोरे यांना नुकताच रुग्णालयात डिसचार्ज देण्यात आला हाेता.

आमदार गाेरे (jaykumar gore) हे गुरुवारी त्यांच्या (satara) बोराटवाडी या गावी आले हाेते. त्यानंतर त्यांनी जनतेच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला हाेता. त्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

अपघातावेळी त्यांच्या बरगड्यांना लागले हाेते. भाऊंच्या छातीत दुखत हाेते. त्यामुळे त्यांना पुन्हा पुण्याला उपचारासाठी नेले आहे असे सांगण्यात आले आहे. आता भाऊंची तब्येत ठीक आहे कार्यकर्त्यांनी काळजी करु नये कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT