Anil Bonde  Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीस हे चांगलं काम करतातं हे राऊतांना आता पटायला लागलं; अनिल बोंडेंची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करतातं चांगले निर्णय घेतात हे संजय राऊतांना आता पटायला लागलं मात्र...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - खासदार संजय राऊत यांची कारागृहातुन सुटका झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं यावर भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली, देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम करतातं चांगले निर्णय घेतात हे संजय राऊतांना आता पटायला लागलं मात्र उशिरा जरी सुचलं तरी तो उशिरा सुचलेले शहानपण आहे. त्यामुळे चांगल्या निर्णयाबाबद संजय राऊत (Sanjay Raut) स्तुती करत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी दिली.

केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांसारख्या या उद्धव ठकरे यांच्या वक्तव्यावर अनिल बोंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. या लोकांचं एक मोठं विचित्र आहे न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आम्हाला न्याय मिळाला एखाद्या वेळेस यांच्या विरोधात निर्णय दिला तर ते म्हणतात की न्यायालय मॅनेज झाले.

तसेच केंद्रीय यंत्रणाच्या बाबतीत असच आहे, जेव्हा यांचं राज्य सरकार होतं तेव्हा राज्याची यंत्रणा निरपेक्षपणे काम करत आहे असे छातीठोक पण सांगत होते आणि केंद्रीय यंत्रणावर खापर पडत होते आणि त्याच्यामुळे जे जे यांच्या विरोधात जातील यांच्या मनाविरुद्ध झालं की दुसऱ्यांनी मॅनेज केलं असं म्हणायला हे मोकळे होतात अशी टिका अनिल बोंडे यांनी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

Periods Pain: मासिक पाळी उशीरा येते? वेदना सहन होत नाहीत? मग PCOD नाही असू शकतो 'हा' आजार

Ganpati Naivedya Recipe : नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळं काहीतरी! गणरायासाठी बनवा स्वादिष्ट शेवयांची उकडवाटी

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

SCROLL FOR NEXT