Bike Accident News Saam TV
महाराष्ट्र

Bike Accident News: दोन भरधाव दुचाकींची जोरदार धडक; थरारक अपघातात २ जागीच ठार, २ जखमी

Accident News: दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर पाटी जवळ हा भीषण अपघात झालाय.

Ruchika Jadhav

संदिप नागरे

Hingoli News:

हिंगोलीमध्ये एक विचित्र अपघाताची घटना समोर आलीये. दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर पाटी जवळ हा भीषण अपघात झालाय.

सदर अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकी भरधाव वेगात एकमेकींसमोर आल्या. जोरदार धडक झाल्याने यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर अन्य दोन जण जखमी आहेत.

नागपूर - पुणे राष्ट्रीय महा मार्गावर भीषण अपघात

नागपूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्यातील राहेरी गावालगत एका ट्रकचा अपघात झालाय. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय. आज मकर संक्रातीच्या दिवशी जालनाकडून मेहकरकडे जाणारा ट्रक पलटी होऊन ट्रकचालकाचा जागेवरच मृत्यू झालाय.

हा ट्रक रिकाम्या काचेच्या शीशा घेऊन जात होता. अपघात एवढा मोठा होता की राहेरीजवळ काही अंतरावर एका लहान पुलांच कठड तोडून खाली कोसळला असता लोखंडी कठड्याचा तुकडा ड्रायव्हरच्या पोटात घुसला. यात ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला. हरी ओम शर्मा असे मृत चालकाचे नाव असून तो मध्य प्रदेश मधील लटेरी येथील असल्याचे समजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

SCROLL FOR NEXT