Pimpri-Chinchwad News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का, महिला नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Pimpri-Chinchwad News : पिंपरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, माजी नगरसेविका सीमा साबळे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Satish Daud

पिंपरी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या माजी नगरसेवक सीमा साबळे शरद पवारांच्या भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल झाल्या आहेत. सीमा साबळे या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, ही जागा सध्या अजित पवार गटाकडे असल्यामुळे भाजपकडून त्यांना तिकीटाला नकार मिळाल्याची माहिती आहे. यामुळे सीमा साबळे नाराज झाल्याची चर्चा आहे.

याच नाराजीतून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. आगामी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी सीमा साबळे सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना पिंपरीतून विधानसभेचं तिकीट मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सीमा साबळे यांना जर शरद पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळालं तर पिंपरीत अण्णा बनसोडे विरुद्ध सीमा साबळे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT