साहित्य संमेलनाचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार! सागर गायकवाड
महाराष्ट्र

Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार!

नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूमिपूजन केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते पार पडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सागर गायकवाड

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूमिपूजन केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते भुजबळ नॉलेज सिटी येथे दिमाखदार सोहळा संध्याकाळी पार पडला या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ उपस्थित होते.

हे देखील पहा :

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन दिनांक 3  डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचे उद्घाटन प्रख्यात कादंबरीकार विश्वास पाटील करणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष विज्ञान लेखक जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रितो असतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचा समारोप दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, तसेच न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. असल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT