पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना यूपीमधून अटक! चेतन इंगळे
महाराष्ट्र

पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना यूपीमधून अटक!

पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना यूपीतून अटक करण्यात भाईंदर पोलिसांना यश आलं आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

पैशासाठी महिलेची हत्या करणाऱ्या फरार आरोपींना यूपीतून अटक करण्यात भाईंदर पोलिसांना यश आलं आहे.भाईंदर पोलिसांनी महिलेची हत्या करुण संबधीत महिलेच्या घरात चोरी करणाऱया तीन आरोपींना यूपी च्या बालिया जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपींनी 21 जुलै रोजी भाईंदर पश्चिम येथील भोला नगर येथे राहत असणाऱ्या सुमन वर्मा यांच्या राहत्या घरामध्ये चोरी करून सुमन वर्मा यांचा चाकूने गळा चिरून हत्या केली होती आणि आरोपी फरार झाले होते. Bhayander police have succeeded in arresting absconding accused from UP for killing a woman

हे देखील पाहा-


अटक केलेल्या आरोपीमधिल एक आरोपी हा सुमन वर्मा यांच्या पतीसोबतच एकाच कंपनीत काम करत होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.यूपी मधिल बलीये मधून अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याच समोर आले आहे.

21 जुलै रोजी आरोपी 2 पुरुष व एक महिला आरोपी हे सुमन वर्मा यांच्या घरात शिरुण सुमन यांची हत्या केली त्यांच्या गळ्यातील सोने व घरातील सर्व मौल्यवान वस्तूंसह रोकड घेऊन पसार झाले. या हत्येची माहिती मिळताच भाईंदर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीद्वारा पोलिसांनी आरोपींना शोधन्यासाठी विशेष योजन आखून त्यांचा पाठलाग केला आणि शेवटी एक महिला आणि दोन पुरुष आरोपींना यूपी मधून अटक करण्यात भाईंदर पोलिसांना यश आलं अशी सर्व माहिती एम बी पाटील पोलीस निरीक्षक भाईंदर पोलीस ठाणे यांनी दिली.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT