deepali sayyed, bhagat singh koshyari, sangli saam tv
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari: 'त्या' लग्नावरुन गंभीर आराेप; अभिनेत्री दीपाली सय्यद आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे साटेलोटे

आज सांगलीत शिंदे यांनी प्रेस घेत अभिनेत्री सय्यद वर टीका केली.

विजय पाटील

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आहे असा गंभीर आराेप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

दीपाली सय्यद यांचे माजी स्वीयसहाय्यक भाऊसाहेब शिंदे सांगली येथे प्रसारमाध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले दीपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपण्यात आले आहेत. ट्रस्टच्या खात्यात फक्त नऊ हजार मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि कोणाला दिले असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे असून दिपाली सय्यद यांचे दुबई (dubai) आणि पाकिस्तान ही कनेक्शन आहे. राज्यपाल यांना पदावरून लवकर हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी केली नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानासमोर (home) आत्मदहन करण्याचा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

Maharashtra Live News Update : माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Raj Thackeray: PM मोदींपासून ते महायुतीच्या आमदारांपर्यंत, राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडीओ'द्वारे केली पोलखोल

SCROLL FOR NEXT