Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : मासे पकडणे बेतले जीवावर; एकाचा मृत्यू

Bhandara News मासे पकडणे बेतले जीवावर; एकाचा मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : नेहमीप्रमाणे गावाजवळ लागून असलेल्या शेतशिवारातील नदी तलावावर मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून (Death) मृत्यू झाला. हि घटना (Bhandara) भंडारा जिल्ह्याच्या जुनी खैरी संगम पुनर्वसन कन्हाण नदी येथे घडली आहे. (Tajya Batmya)

संगम पुनर्वसन (जि. भंडारा) येथील धनपाल किरण आपतुरकर (वय ४०) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मागील आठवड्यात पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. यामुळे नदी व नाल्यांमध्ये मच्छि आल्या आहेत. मासे पकडण्यासाठी गावातील अनेकजण जात असतात. त्यानुसार धनपाल हा देखील कन्हान नदीवर गेला असता हि घटना घडली आहे. 

मृतदेह सापडेना 

घटनेची माहिती जवाहर नगर पोलिसात देण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून शोध मोहीम राबवली. मात्र रात्र झाल्याने मृतदेह गवसला नाही. तरीसुद्धा मृतदेहाच्या शोध करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: हा विजय अजितदादांना समर्पित, अजितदादांच्या धेय्यधोरणांवर काम करणार - अनिकेत तटकरे

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT