Lord Shiva Temple Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : नंदी दूध पीत असल्याची अफवा; दूध पाजण्यासाठी मंदिरात गर्दी

नंदी दूध पीत असल्याची अफवा; दूध पाजण्यासाठी मंदिरात गर्दी

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : भंडारा जिल्‍ह्याच्या तुमसर शहरातील इंदिरानगरातील शिव मंदिरात नंदी दूध पीत असल्याची (Bhandara) अफवा पसरली. यानंतर नागरिकांनी दूध (Milk) पाजण्याकरिता मंदिरात तुफान गर्दी केली होती. (Live Marathi News)

श्रावण अधिका मास सुरु होत असल्याने मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा ओढा शिव मंदिरात पूजेसाठी पाहायला मिळत आहे. शिव मंदिरात पूजेकरिता आलेल्या एका भाविकाने शिव लिंगावार दूध टाकले. त्यानंतर नंदीला देखील दूध पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी नंदीने दूध पिल्‍याचे जाणवले. यानंतर ही अफवा तुमसर शहरात लागलीच पोहचली.

यानंतर परिसरातील नागरिकांनी मंदिरात मोठी गर्दी करत नंदीला (Lord Shiva Temple) चमच्याने दूध पाजायला सुरवात केली. तर काही लोकांच्या मते नंदी हा फक्त चमच्यानेच का दूध पेतो ग्लासने का पेत नाही? अशी अफवा देखील पसरू लागली. तर काही भाविक श्रद्धेपोटी नंदीला दूध पाजू लागले. त्यामुळे ही श्रद्धा की अंधश्रद्धा असा समज नागरिकांमध्ये पसरू लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT