Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : पहारेकरीला मारहाण करत लुटला ट्रक; पाच लाख २२ हजार रुपयांचे नुकसान

Bhandara News : ट्रकजवळ तीन ते चार अज्ञात इसमांनी येऊन कर्तव्यावर असलेल्या जनसुविधा केंद्राच्या पहारेदाराला धक्काबुक्की करीत मारहाण केली. यानंतर ट्रकमधील उतरवून पलायन

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या मानेगाव- सडक येथील जनसुविधा केंद्राजवळ उभ्या असलेला सहाचाकी ट्रकमधील (Bhandara) टायर अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेत चोरट्यांनी ५ लाख २२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी (Police) पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. (Tajya Batmya)

भंडारा जिल्ह्यातील मानेगाव- सडक जनसुविधा केंद्राजवळ ही घटना घडली आहे. येथील पहारेदाराला धक्काबुक्की करून मारहाण केली आहे. मानेगाव सडक जवळील जनसुविधा केंद्राजवळ टायरने भरलेला ट्रक हा उभा होते. (Crime News) या ट्रकजवळ तीन ते चार अज्ञात इसमांनी येऊन कर्तव्यावर असलेल्या जनसुविधा केंद्राच्या पहारेदाराला धक्काबुक्की करीत मारहाण केली. यानंतर ट्रकमधील उतरवून पलायन केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

२९ टायर घेऊन झाले फरार 

ट्रकमध्ये असलेल्या काळ्या रंगाच्या ट्यूबसहित २९ टायर प्रत्येकी १८ हजार रुपये किमतीचे एकूण ५ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घडल्या प्रकारची माहिती पोलिसानं देत याची तक्रार पोलिसात करण्यात आली. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT