चिखली गावाजवळील भंडारा - जबलपुर मार्ग झाला खड्डेमय...  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

चिखली गावाजवळील भंडारा - जबलपुर मार्ग झाला खड्डेमय...

भंडारा -जबलपुर मार्ग चिखली गावाजवळ खड्डेमय झाला असून ह्या मार्गावरुन होणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीमुळे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत.

अभिजीत घोरमारे

भंडारा -जबलपुर मार्ग चिखली गावाजवळ खड्डेमय झाला असून ह्या मार्गावरुन होणाऱ्या ओव्हरलोड वाहतूकीमुळे जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे एका मोठ्या अपघातास कारणीभूत ठरली आहे. भंडारा जिल्ह्यातून मध्यप्रदेशला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. शिवनी - जबलपूर या ठिकाणी येथून वाहतूक होते. (Bhandara-Jabalpur road near Chikhali village became pits)

हे देखील पहा -

दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आलेला होता. मात्र या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत, त्यामुळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्ता खड्ड्यात हे कळेनासे झाले आहे. भविष्यात याच रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT