Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: वाळुच्या ट्रकने घेतला माय– लेकाचा बळी

वाळुच्या ट्रकने घेतला माय– लेकाचा बळी

अभिजीत घोरमारे

भंडारा : जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शहापूर- सातोणा मार्गावर वाळूने घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात माय- लेकाचा जागीच (Accident) दुदैवी मृत्यू झाला. (bhandara accident news truck hit bike and two death)

शहापूर- सातोणा मार्गावर झालेल्‍या अपघातात (Bhandara News) मृतक गीता शामराव रहांगडाले (वय 55) व राजू राहगंडले (वय 26) हे दोन्ही माय- लेक लग्नसमारंभा करीता नागपूर येथून गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील परसवाडा येथे जात असताना हा अपघात झाला. याची माहिती वरठी पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल होत, मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविले आहे.

वाळू वाहतुक सुरूच कशी

ऐकीकळे जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांची मुजोरी वाढत असतांना पाच दिवसा अगोदर महसूल अधिकारावर जिल्ह्यातील पवनी येथे प्राणघातक हल्ला केला होता. हे प्रकरण ताजे असतांना अवैध वाळू तस्करी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी जिल्हा प्रशासन मुंग गिळून गप्प का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

SCROLL FOR NEXT