Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

अकोल्यात टी-20 क्रिकेट सामन्यावर सट्टा; एका आरोपीला अटक

एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त

अॅड. जयेश गावंडे

अकोला - भारत वेस्टइंडीज T 20 क्रिकेट मॅच वर सट्टा सुरू असताना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढी जवळ एका घरामध्ये सुरू असलेल्या क्रिकेटच्या सट्टावर पोलिसांच्या (Police) विशेष पथकाने रात्री ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

भारत वेस्टइंडीज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्यावर सट्टा खेळाला जात असल्याच्या माहीतीवरून पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी मोहित शर्मा हा आपल्या राहत्या घरात TV लावून मोबाईलच्या साह्याने लोकांकडून पैसे स्वीकारत सट्टा चालविताना मिळून आला.

मोहित शर्मा त्यांचे जवळून विशेष पथकाने एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 1 मोठ 55 इंची टिव्ही, रिमोट, 06 मोबाइल, नगदी पैसा, हिशोबाचे चिट्ठया कागदपत्र, एक्सटेंशन बॉक्स, D2H बॉक्स, व इतर साहित्य असा ऐकून १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे. सदर कार्यवाहि मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्ये मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने केला प्लाट येथे केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT