Beed Video विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमधील ज्योतिबा यात्रेमध्ये उपळी आणि गावंदऱ्या गावच्या तरुणांमध्ये दगडफेक...(पाहा Video)

दोन्ही गावातील तरुणांनी केली तुफान दगडफेक

विनोद जिरे

बीड: गेल्या दोन वर्षातील कोविडच्या (Covid) काळानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. मात्र, याच यात्रा दरम्यान वाद होताना पण आता पुढे येत आहे. बीडच्या (Beed) वडवणी तालुक्यातील उपळीमध्ये ज्योतिबाची मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये उपळी आणि गावंदरा गावातील (village) तरुणांमध्ये अचानक मारामारीला सुरुवात झाली आहे.

पहा व्हिडिओ-

यावेळी या तरुणांनी जोरदार दगडफेक केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ या यात्रेमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन गावातील आपापसात हा वाद इतका पेटला की दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली आहे. दरम्यान हे भांडण सध्या मिटले असले तरी या घटनेने गावात काहीसं तणावाचा वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT