विनोद जिरे
बीड - बीड पोलीस Beed Police दलात नव्याने १६५ वाहनांची भर पडली आहे. या वाहनांचे लोकार्पण व पूजन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांच्या हस्ते आज पोलीस मुख्यालयावर संपन्न झाले. बीड पोलीस Police दलात आज नव्याने १६५ वाहनांची vehicles भर पडली असून यामध्ये १५१ दुचाकी तर १४ चार चाकी वाहनाचा सामावेश आहे. यापैकी १५१ दुचाकीसह ८ स्कॉर्पिओ जिल्हा नियोजन मधून देण्यात आल्या आहेत. Beed police force adds 165 vehicles
हे देखील पहा -
यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामधील १ बीट हे महिला कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यासाठी पिंक मोबाईल अभियान पोलीस दलाकडून राबवण्यात येत आहे. दरम्यान येणाऱ्या वर्षी राज्यातील गुन्हेगारीचा आलेख ज्यावेळी केला जाईल, त्यावेळी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होईल. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे, हीच अपेक्षा पोलिस दलाकडून आज करतो. असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रम प्रसंगी पोलीस दलाकडे ही अपेक्षा व्यक्त केली.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.