Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: शिष्यवृत्ती पे चर्चा विथ चाय- बिस्किट आंदोलन; बीडमध्ये अनोखे आंदोलन

शिष्यवृत्ती पे चर्चा विथ चाय- बिस्किट आंदोलन; बीडमध्ये अनोखे आंदोलन

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये केंद्र सरकार विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले आहे. मन की बात नव्हे तर जन की बात..शिष्यवृत्ती पे चर्चा विथ चाय-बिस्किट आंदोलन करत अल्पसंख्यांक समाजातील (Student) विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. (Breaking Marathi News)

राज्य सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या घटकाकरीता विविध योजना राबवत असताना केंद्र सरकारतर्फे अल्पसंख्यांक (Beed News) मंत्रालयामार्फत दिली जाणारी मॅट्रिकपुर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. यामुळे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी समुदायातील इयत्ता 1 ते 8 वी पर्यतच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

निर्णय रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा. महागाईच्या काळात शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केवळ मन की बात नव्हे तर "जन की बात; शिष्यवृत्ती पे चर्चा विथ चाय-बिस्किट आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT