Bullock Cart Race Saam tv
महाराष्ट्र

बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

बीडमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये आज पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी याचे आयोजन केले. पुणे, सोलापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक यात सहभागी झाले होते. (beed news thrill of a bullock cart race in Beed)

बीडजवळील (Beed) तळेगाव शिवारात ही बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) पार पडली असून यात 100 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला. शर्यत जिंकणाऱ्या बैलगाडा मालकाला नवी मोटरसायकल पारितोषिक देण्यात आली असून बीडमध्ये पहिल्यांदाच होणारी ही शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान 700 मीटरच्या ट्रेकवर शर्यत पार पडलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Bhakri : गहू, ज्वारी की बाजरी? 'या' १ पिठाची भाकरी आरोग्यासाठी आहे सर्वात नंबर वन

Maharashtra News Live Update: ग्राहकाला बुरशीयुक्त पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी बदलापुरात FDAची कारवाई

Skin Care: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतायत? मग महागड्या ट्रिटमेंटपेक्षा घरीच तयार करा 'हा' फेसपॅच

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

SCROLL FOR NEXT