Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: १० सोनोग्राफी सेंटर बंदच्या नोटिसा; जिल्हा शल्य चिकित्सक ॲक्‍शन मोडमध्ये..

१० सोनोग्राफी सेंटर बंदची नोटिसा; जिल्हा शल्य चिकित्सक ॲक्‍शन मोडमध्ये..

विनोद जिरे

बीड : शासकीय सेवेत असतानाही रेडिओलॉजिस्ट म्हणून स्वतः व नातेवाइकांच्या नावाने असलेल्या सोनोग्राफी व डायग्नोस्टिक (Beed News) सेंटर येथे सेवा सुरू आहे. अशी सेवा देणाऱ्या १० डॉक्टरांना (Doctor) नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (Tajya Batmya)

आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी शासकीय सेवेत असताना खाजगी रुग्णालयात सेवा देऊ नये. खाजगी रुग्णालय सुरू करू नये. अशा सूचना केल्या होत्या. यानंतर आता (Beed) बीडमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

सहा दिवसानंतरही खुलासा नाही

सोनोग्राफी सेंटर बंद का करण्यात येऊ नये? यासाठी 48 तासांत खुलासा मागविला आहे. मात्र याला सहा दिवस उलटूनही एकानेही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे याची माहिती आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत डॉ. साबळे यांनी दिली आहे. यामुळे आता हे सोनोग्राफी सेंटर बंद करण्याची हालचाली आरोग्य विभागाच्यावतीने सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

SCROLL FOR NEXT