Gram Panchayat election Saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat election: मतदान केंद्र दुसऱ्या गावात; मतदानावर बहिष्कार टाकत गावातच ठिय्या

मतदान केंद्र दुसऱ्या गावात; मतदानावर बहिष्कार टाकत गावातच ठिय्या

विनोद जिरे

बीड : ग्रामपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रीया पार पडत आहे. परंतु, मतदान केंद्र दुसऱ्या गावाच्‍या ठिकाणी नेल्याने गावकऱ्यांनी गावातच ठिय्या (Beed News) आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. (Tajya Batmya)

बीड तालुक्यातील चऱ्हाटा ग्रुप ग्रामपंचायत (Gram Panchayat) अंतर्गत येणाऱ्या मेंगडेवाडी आणि जाधववाडी या गावात गेल्या 25 वर्षापासून मतदानाचे (Election News) केंद्र बूथ होते. मात्र यावर्षी प्रशासनाने अचानक बूथ चऱ्हाटा गावात नेल्याने मेंगडेवाडी गावातील मतदारांनी गावातच ठिय्या करत मतदानावर (Voting) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रशासना विरोधात घोषणाबाजी कराण्यात आली.

मतदान केंद्र गावात द्या

चऱ्हाटा गावापासून पाच किलोमीटर डोंगराळ दुर्गम भागात असलेल्या मेंगडेवाडी आणि जाधववाडी या गावात मतदान केंद्र नसल्याने लोकांची मतदानाला येण्याजाण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे तात्काळ मतदान केंद्र गावात द्या; अशी मागणी करत गावकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी प्रशासना विरोधात घोषणाबाजी कराण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

SCROLL FOR NEXT