Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये आढळले नवजात अर्भक; बीड शहरातील धक्कादायक घटना

प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये आढळले नवजात अर्भक; बीड शहरातील धक्कादायक घटना

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये अनधिकृत गर्भपाताचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यात आता प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नवजात (Beed) अर्भक मृतावस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना शहरातील एका शोरूमजवळ उघडकीस आली. पोलिसांकडून (Police) याचा तपास सुरु आहे. (Breaking Marathi News)

बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये हे अर्भक एका प्लास्टिकच्या बकेटमध्ये आढळून आल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अज्ञात आरोपी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पुरुष की स्त्री जातीचे अर्भक? 

बकेटमधील अर्भक पूर्ण झाकल्यामुळे हे अर्भक स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे? हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. हे मृत अर्भक या ठिकाणी कोणी टाकले ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवारांच्या कृतीनं अजितदादांची आठवण; अजान सुरु होताच थांबवलं भाषण..

Turmeric- Milk Face Pack: चेहऱ्यावरच्या केसांसाठी हळद- दुधाचा फेस पॅक ठरेल फायदेशीर, कसा लावायचा? जाणून घ्या

एमपीएससी भरती प्रक्रियेत बदल, मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय; कोणत्या जिल्ह्यांना फायदा?

काँग्रेसला मोठा धक्का! ऐननिवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये मिळेल JioHotstar, Prime Video अन् इतका डेटा

SCROLL FOR NEXT