Beed Rain Update Saam tv
महाराष्ट्र

मध्यरात्री विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

मध्यरात्री विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात मध्यरात्री काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथे वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) जोरदार पाऊस झाला. (Beed News Heavy Rain In Night)

काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्‍याने राज्‍यात ठिकठिकाणी (Rain) पावसाची हजेरी लागत आहे. काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक स्‍वरूपाचा पाऊस पडत आहे. यात बीड जिल्‍ह्यातील काही भागात मध्‍यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान हा पाऊस सर्वदुर नसून अद्यापही (Beed) बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा असून दुष्काळजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे.

झाडेही उन्‍मळून पडली

अनेक गावांना वादळी वाऱ्याचा फटका जोराचा वारा असल्याने, अनेक गावातील मोठमोठाले झाडे उघडून पडली आहेत. वादळामुळे मोठं मोठी झाड़ मुळासकट उपटून पडली असून झाडे विद्युत तारेवर, घरावर पडल्यामुळे मोठं नुकसान झाले आहे. अनेक वाडी वस्त्यावरील वीज गायब झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्य...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT