Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: मुलगी करतेय आई– वडिलांची सेवा; भावाने बहिणीच्या सासरी जाऊन केली मारहाण

मुलगी करतेय आई– वडिलांची सेवा; भावाने बहिणीच्या सासरी जाऊन केली मारहाण

विनोद जिरे

बीड : आई- वडिलांची सेवा का करतेस? असे म्हणत सख्ख्या बहिणीला सासरी जाऊन घरात घुसून मारहाण करण्यात आली. ही घटना गेवराई (Beed News) तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. (Breaking Marathi News)

हासिनाबी मुस्सा शेख (वय ४०, रा. पांढरवाडी) असं मारहाण करण्यात आलेल्या विवाहित बहिणीचे नाव आहे. त्या आपल्या आई-वडिलांची सेवा करतात. त्यांच्यासाठी त्यांनी पत्र्याचे शेडही तयार केले आहे. परंतु मालमत्ता व इतर गोष्टींचा संशय घेऊन हासिनाबी यांचा भाऊ शेख निजाम कचरू शाह याने इतर तीन व्यक्तींसह पांढरवाडीत जाऊन हासिनाबी यांना मारहाण केली.

भाऊसह ४ जणांवर गुन्हा

भावाने केलेल्‍या मारहाणीत हासीनाबी यांना जबर मार लागला असून याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात भाऊ शेख निजाम याच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

SCROLL FOR NEXT