Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: धनंजय मुंडेंचा सत्‍कार कार्यक्रम आयोजकावर गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंचा सत्‍कार कार्यक्रम आयोजकावर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे अपघातातून बरे झाल्यानंतर रविवारी परळीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन (Beed News) झाल्‍याने आयोजकावर गुन्‍हा दाखल केला आहे. (Tajya Batmya)

राष्‍ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या स्वागत मिरवणूक आणि सभा परळी (Parali) येथे आयोजित केली होती. याकरीता सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी होती. परंतु यातील आयोजकांनी सदरचा कार्यक्रम हा अकरा वाजून 55 मिनिटांपर्यंत सुरू ठेवला होता.

नियमांचे उल्लंघन

सदर कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवल्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक वाल्मीक कराड यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विष्णू फड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या अनुषंगाने हा गुन्हा नोंदविण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: कुणबी दाखल्यांचा वाद पेटणार! 'नोंदी रद्द करण्यासाठी बावनकुळेचं पत्र'; लाखो प्रमाणपत्रं, पडताळणीत हजारोच वैध?

Agriculture Scam: कृषी साहित्यात कोट्यवधींचा घोटाळा, शेतकऱ्यांच्या निधीवर अधिकाऱ्यांचा डल्ला; 21 कोटी लाटणाऱ्या 15 अधिकाऱ्यांचं निलंबन

काका मला वाचवा, अचानक शिंदे मोदींच्या भेटीला, शिवसेनेचा वाद मोदींच्या कोर्टात?

मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'वनरंग २०२६' चे उद्घाटन, ३ दिवस सुरू राहणार उत्सव

NCPला प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला? प्रशांत किशोर NCPचे नवे सल्लागार?

SCROLL FOR NEXT