Beed News Bribe Saam tv
महाराष्ट्र

Beed News: विनयभंगाच्या गुन्ह्यात सहकार्यासाठी लाच; पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

विनयभंगाच्या गुन्ह्यात सहकार्यासाठी लाच; पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच (Bribe) घेणाऱ्या लाचखोरांचे तडकाफडकी निलंबित केले आहे. यासंदर्भात (Beed) बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आदेश काढले. (Tajya Batmya)

उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड व अंमलदार विकास सर्जेराव यमगर (Police) अशी निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. ते शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत होते. विनयभंगाचा प्रकरण B फायनल करण्यासाठी उपनिरीक्षक राजू गायकवाड व लेखनिक अंमलदार विकास यमगर यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 25 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

पथकाने रंगेहाथ पकडले

तक्रारदाराकडून उर्वरित 15 हजार रुपये स्वीकारताच दोघांना औरंगाबाद येथील पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबत बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यानंतर लाच घेणाऱ्या लाचखोरांना निलंबित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT