Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage: ३० दिवसात रोखले तब्बल ३७ बालविवाह; बीड जिल्ह्यात मे महिन्यात प्रशासनाकडून काम

३० दिवसात रोखले तब्बल ३७ बालविवाह; बीड जिल्ह्यात मे महिन्यात प्रशासनाकडून काम

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत असल्याची नोंद शासन दरबारी आहे. हीच वाढत असणारी आकडेवारी (Beed) कमी करण्यासाठी प्रशासन आणि चाईल्ड लाईन कामाला लागले आहेत. या मे महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल ३७ बालविवाह (Child Marriage) रोखण्यात चाईल्ड लाईन आणि प्रशासनाला यश आले आहे. (Breaking Marathi News)

सध्या ऊस तोडीवरून कामगार हे आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे बालविवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता प्रशासन हे चाईल्ड लाईनच्या मदतीने ग्राउंडवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिथं माहिती मिळेल तिथं जाऊन संबंधित पालकांचे समुपदेशन करून हे होणारे बालविवाह रोखण्यात येत आहेत.

आजही रोखला विवाह

बीड जिल्‍ह्यात आज देखील एक होणारा बालविवाह चाईल्ड लाईनचे तत्त्वशील कांबळे आणि ग्रामसेवकाने रोखला आहे. दरम्यान बालविवाहाची भीषणता बीड जिल्ह्यात पाहायला मिळत असताना आता बालविवाह रोखण्यात प्रशासनाने चाईल्ड लाईनच्या मदतीने पाऊल उचललं असल्याने बालविवाहाची आकडेवारी कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

Friday Horoscope : दिवसभरात महत्त्वाची वार्ता कानावर पडणार; ५ राशींच्या लोकांचं आयुष्यात मोठं काहीतरी घडणार

Dombivli Crime : खराब नारळ का दिलं? ग्राहकाने जाब विचारल्याने विक्रेता भडकला; चाकू हल्ल्यात ग्राहकाची करंगळी तुटली

SCROLL FOR NEXT